AGI Technology आणि AI मधील फरक | Difference Between AI & AGITechnology
AGI Technology आणि AI मधील फरक सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमत्तेची म्हणजे Artificial intelligence (AI) ची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये नवनव्या सुधारणा होत आहेत ते दिसून येत आहे. Open AI ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेन्स (AGI) च्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करन्यासाठी ते तयार झाले आहेत. ते “The wall…