चांदिपूरा वायरस |Chandipura Virus
चांदिपूरा वायरस (Chandipura Virus) हा एक महत्त्वपूर्ण विषय सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आहे, गुजरात ,आंध्रप्रदेश,कर्नाटकात या वायरास ने अनेक बालकांचा प्राण घेतला आहे. तसेच आता सध्या महाराष्ट्रात त्या वायरस ची चर्चा चालू आहे. हा वायरस आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो आणि यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चांदिपूरा वायरस (Chandipura…