मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna

Health Care in Winter MBT PART 2 NOV 2022 1

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा शुभारंभ राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा प्रधान करण्यासाठी केला आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सिंचन करण्यासाठी सोलार पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.( the state government provide solar pumps to the farmers of Maharashtra for irrigating the fields.)
ज्यामुळे शेतकऱ्यांना जुने डिझेल किंवा विजेवरचे पंपाच्या ऐवजी सोलार पंप वापरून यावरती काम करता येईल व त्यामुळे विजेची व इंधनाची बचत होईल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna योजनेनुसार नवीन सोनार पंप लावणाऱ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र सरकार द्वारा सबसिडी प्रदान केली जाईल. (A subsidy will be provided by the government of Maharashtra to install new solar pump).

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना-2023 | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna

या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1,00,00 (एक लाख )कृषी पंप प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना या नावाने सुद्धा ओळखले जाते.
या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख पंप प्रस्तावित करण्याचे लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. ( It is targeted to install 100000 (lakh) pumps in the next 3 years ).
महाराष्ट्र राज्यातील इच्छुक लाभार्थी शेतकरी बांधवांनी या योजनेअंतर्गत आपल्या शेतामध्ये सौर पंपाद्वारे सिंचन करू इच्छितात अशा शेतकरी बांधवांनी या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.

https://pmmodiyojana.in/mukhyamantri-saur-krishi-vahini-yojana/

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna योजनेचा उद्देश

  • जसं की आपण सर्व लोक हे जाणून आहात की शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची गरज आहे व ते सिंचन शेतकरी डिझेल आणि वीज या माध्यमाद्वारे करतो.
  • पण सध्याच्या स्थितीमध्ये डिझेल( इंधन) आणि वीज याचे खर्चाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना विजेचा व इंधनाचा खर्च परवडणारा नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या या समस्या सोडवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
  • सोलार पंप आपल्या शेतामध्ये लावल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण पण होणार नाही.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 च्या अंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सिंचनाची सोय होण्याकरिता सोलार पंप उपलब्ध करून देणार आहे.
  • या योजनेनुसार महाराष्ट्र शासन सौर पंपाची 95% टक्के अनुदान प्रदान करणार आहे आणि लाभार्थी शेतकऱ्याकडून द्वारे फक्त 5% टक्के रक्कम घेतली जाणार आहे.
  • Maharashtra Solar Pump Yojana 2023 द्वारे सोलार पंप सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांना बाजारामध्ये या पंपासाठी अधिक किंमत पण द्यावी लागणार नाही Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील ठळक मुद्दे | Saur Krishi Pump Scheme Details in Highlights

योजनेचे नावMukhyamantri Saur Krushi Pump Yojna
कोणाद्वारे सुरु झालीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील शेतकरी
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
ऑफिशिअल वेबसाइटhttps://www.mahadiscom.in/

Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 चे लाभ

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना 3 HP पंप आणि पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP पंप मिळणार आहेत.
  • सौर कृषी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 25,000 सोलार वॉटर पंप वितरित करण्यात येणार आहेत व दुसऱ्या टप्प्यात 50,000 सोलार पंप वितरित करण्यात येणार आहेत.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप दिले जाणार आहेत.
  • ज्या शेतकऱ्याकडे आधीच विजेचे कनेक्शन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱ्या एजी पंपाचा लाभ दिला जाणार नाही.
  • Maharashtra Solar Pump Yojana 2023 या योजनेमुळे महाराष्ट्र शासनावरील विजेचा भार ही कमी होणार आहे.
  • Maharashtra Solar Pump Yojana 2023 या योजनेमुळे महाराष्ट्र शासनावरील विजेचा भार ही कमी होणार आहे.
  • पारंपारिक  इंधनावर चालणारे  ( डिझेल पंप  )बदलून नवीन सौरपंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे निसर्गाचे संतुलनही व्यवस्थित राहील.
  • एकंदरीत लागणाऱ्या सर्व सिंचन क्षेत्रातील विजेसाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे सरकारवरील बोजाही कमी होणार आहे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna योजना लाभार्थ्यांचे योगदान

श्रेणी3HP  लाभार्थी योगदान5  लिए लाभकारी योगदान
जनरल (Open)25500=00 (10%)38500=00 (10%)
अनुसूचित जाति12750=00 (5%)19250=00 (5%)
अनुसूचित  जमाती12750=00 (5%)19250=00 (5%)

अटल सौर कृषी पंप योजना 2023 ची पात्रता |Eligibility

  • या योजनेंतर्गत पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेले शेतकरी पात्र आहेत. मात्र, पारंपारिक वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून सोलर पंपचा लाभ मिळणार नाही
  • पारंपारिक (Traditional) ऊर्जेच्या स्त्रोताने (म्हणजे महावितरणद्वारे) विद्युतीकरण केलेले नसलेले शेतकरी.
  • दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी.
  • वन विभागाच्या एनओसी मुळे अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावांतील शेतकरी.
  • पंपांसाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची प्रलंबित यादी. 
  • निवडक लाभार्थ्यांच्या शेतजमिनीत 5 एकरपर्यंत 3 HP DC आणि 5 एकरपेक्षा जास्त 5 HP DC पंपिंग प्रणाली (System)तैनात केली जाईल. 
  • जलस्रोत म्हणजे नद्या, नाले, स्वतःचे (शेततळे ) आणि सामान्य शेत तलाव आणि खोदलेल्या विहिरी इ.

# मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक्य कागदपत्रे . | Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana Documents .

  • अर्जदाराचे आधार कार्ड(https://pmmodiyojana.in/aadhar-card/#google_vignette)
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • शेतीची कागदपत्रे
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 साठी अर्ज कसा करावा ? | How to apply for this Scheme

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2023 अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा.
• सर्वप्रथम, सर्व अर्जदारांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अधिकृत वेबसाइटला (https://www.mahadiscom.in/solar/index.html ) भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna
  • वेबसाईट या होम पेजवर (Home Page) तुम्हाला लाभार्थी सेवांचा पर्याय दिसेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला New Consumer ( नवीन अर्जदार )या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna
  • पर्यायावर क्लिक केल्यानंतर, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. या अर्जामध्ये, तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. जसे की सशुल्क प्रलंबित एजी कनेक्शन ग्राहक (Customer NG Connection ) तपशील, अर्जदाराचे तपशील आणि स्थान, जवळचा MSEDCL ग्राहक क्रमांक (जेथे पंप बसवायचा आहे), अर्जदाराचा निवासी पत्ता आणि स्थान इत्यादी तपशील.
  • यानंतर तुम्हाला तुमची सर्व निगडित कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने जोडावे (Upload ]) करावी लागतील.   
  • सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट अर्ज या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे, अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 अर्जाची स्थिती कशी तपासायची ? | How to Check Application Status?

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर तुमच्या समोर होम (Home Page) पेज उघडेल.
  • या होम पेजवर (Home Page)  तुम्हाला लाभार्थी सेवांचा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करून Track Application Status या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna
  • यानंतर, संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पृष्ठ उघडेल. या पृष्ठावर, अर्जाची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही तुमचा लाभार्थी आणि प्रविष्ट करा आणि सर्च बटनावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे ते कळेल.
  • सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एप्लीकेशन चे स्टेटस दिसेल “Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna”.

FAQ

1) या योजनेचा उद्देश काय आहे ?

या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांची स्थापना करण्यासाठी आर्थिक मदत देऊन सिंचन सुविधा पुरवणे हा आहे. यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलापासून मुक्ती मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.

2) या योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे शेतीसाठी जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे विद्युत जोडणी नसणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने बँक खाते असणे आवश्यक आहे.
3) या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अर्ज करण्याची प्रक्रिया आहे?
  • शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्जांची छाननी महावितरण कंपनीद्वारे केली जाईल.
  • पात्र अर्जदारांना निवडून त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत?
  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • बँक खाते पासबुक
  • विद्युत बिल (जर विद्युत जोडणी असल्यास)
5) या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम किती आहे?

या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम पंपाच्या क्षमतेनुसार बदलते.

  • 2 HP पंपसाठी: ₹ 75,000
  • 3 HP पंपसाठी: ₹ 1,00,000
  • 5 HP पंपसाठी: ₹ 1,25,000

याव्यतिरिक्त, तुम्हाला या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी महावितरण कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आपल्या जवळील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *