माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi kanya Bhagyashri Yojna-2024
माझी कन्या भाग्यश्री योजना देशातील मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी व स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रत्येक मुलीच्या आई किंवा वडिलांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली तर रुपये 50,000/…